Video
Bicholim Crime: डिचोलीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, पोलिस तपास सुरु
Bicholim Girl Kidnapped: तक्रारीला अनुसरून डिचोली पोलिसांनी भारतीय न्याय संस्थेच्या १३७ (२) आणि बाल हक्क कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.