Video
Illegal Sand Mining: म्हादई नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन, 5 जणांवर कारवाई
Mhadei River illegal sand extraction: म्हादई नदीच्या पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उत्खननाबाबत दै. ‘गोमन्तक’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सरकारी यंत्रणेला जाग आली.
