Mhadei River: गोव्यात प्रवाह अधिकारिणीच्या सदस्यांकडून म्हादईची पाहणी

Mhadei Water Dispute:सावंत यांनी अधिकारिणीच्या दौऱ्याबाबत समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीला कन्नड संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

म्हादईच्या पाणी वाटपावरुन गोवा आणि कर्नाटक राज्यात वाद सुरु आहे. केंद्राच्या वतीने स्थापन प्रवाह अधिकारणीने गोव्यातील म्हादई नदी पात्राची पाहणी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हीच कर्नाटकचे पितळ उघडे पाडण्याची योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे.

तसेच, कर्नाटकने कॅनालद्वारे पाणी मलप्रभेत वळवले असल्याचा सरकारचा पुराव्यासह दावा असल्याचे सावंत म्हणाले. दुसरीकडे सोमवारपासून अधिकारणी कर्नाटकमध्ये पाहणी करणार असून, याला कन्नड संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com