Mhadei Prawah: म्हादई ‘प्रवाह’ची बैठक चार मार्च रोजी, राज्यसरकार पाणी पळवण्याचा मुद्द्याकडे वेधणार लक्ष

Mhadei Water Dispute: म्हादई जलवाटपासाठी नेमलेल्या ‘प्रवाह’ अधिकारिणीची तिसरी बैठक ४ मार्च रोजी मुंबई येथे बोलाविण्यात आली आहे.

Mhadei Water Tribunal meeting

पणजी: म्हादई जलवाटपासाठी नेमलेल्या ‘प्रवाह’ अधिकारिणीची तिसरी बैठक ४ मार्च रोजी मुंबई येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी बेकायदेशीरपणे पळविण्याचा प्रयत्न चालविल्याचा मुद्दा गोव्याकडून पुन्हा उपस्थित केला जाणार आहे. अधिकारिणीची पहिली बैठक पर्वरी येथे, तर दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली होती. म्हादई खोऱ्याच्या पाहणीतील अहवाल अधिकारिणीने नोंदवून न घेतल्यामुळे गोव्याने त्याला आक्षेप घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Dam Water Level
Mhadei River Gelatin Blasts
Goa Tiger Killing
Mhadei Wildlife Sanctuary Tiger Deaths
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com