Video
Mayem Kelbai Devasthan Issue: 'देवस्थानामदी निर्माण जाल्ले कोफुंसाव कायमचे मिटोवचे', Video
Maya kelbai temple dispute: श्री माया केळबाय पंचायतन देवस्थानच्या कारभारात हस्तक्षेप करून वाद कायमचा मिटवा. मयेतील नाईकसह अन्य गटातील लोकांचे बाबूश मोन्सरात यांना साकडे.
