मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

मडगाव रवींद्र भवनाच्या नूतनीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बैठक घेतली

मडगाव: मडगाव रवींद्र भवनाच्या नूतनीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बैठक घेतली. हे काम अत्यंत समाधानकारक गतीने सुरू असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तळगावकर यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम सुरळीत चालू आहे. हे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे (PWD) केले जात आहे आणि केवळ आढावा घेण्यात आला. त्यांच्या अंदाजानुसार, रवींद्र भवनाचे नूतनीकरणाचे काम जास्तीत जास्त ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com