MMC Margao Scams: मडगाव नगरपालिकेत घोटाळ्याची नवनवीन प्रकरणे

Margao Scams: नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी वायफाय बिलाबद्दलचा घोटाळा उघड केला आहे

Margao Wifi Scam:

मडगाव नगरपालिकेत सध्या अनेक घोटाळ्याबद्दलची एकेक प्रकरण उघड होत आहेत. आता नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी वायफाय बिलाबद्दलचा घोटाळा उघड केला आहे. १७ लाखांच्या घोटाळ्यात कारकूनासह माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर जबाबदार असल्याचा आरोपही नगराध्यक्षांनी केला आहे. बिलाच्या व्हाऊचरवर मुख्याधिकाऱ्यांची सही आहे मात्र ही रक्कम कारकून योगेश शेटकर याच्या कर्ज खात्यात जमा झाल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com