MMC Pledge: मडगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अमली पदार्थ निर्मूलनाची घेतली शपथ

Margao Drugs Elimination Pledge: नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कर्मचारी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले

MMC Against Drugs:

मडगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज अंमली पदार्थ निर्मूलनाची शपथ घेतली. यासंदर्भात अजित पांचवाडकर यांनी आज माहिती दिली. त्यांनी आज नशा मुक्त भारत अभियानासंदर्भात माहिती दिली आणि त्याचे महत्व सगळ्यांना समजावून सांगितले. अंमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम त्यांनी सांगितले. सर्व कर्मचारी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. अध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com