Video
Margao KTC Bus Stand Issue: मडगाव केटीसी बस स्थानकाची समस्या 'जैसे थे'; अध्यक्षांचे आदेश धुडकावत अनागोंदी कायम
Margao KTC Bus Stand Issue: मडगाव (Margao) येथील कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KTC) बस स्थानकावर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अनागोंदी अजूनही कायम आहे.
