Video
Mapusa Drugs Seized: गोवा पोलिसांची कारवाई! धुळेर-म्हापशात 30 किलो गांजासह दोघांना अटक
Mapusa Drugs Seized: अमली पदार्थ विरोधी मोहिमेत गुन्हे शाखेने एक मोठे यश मिळवले. गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हापसा येथील धुळेर पेट्रोल पंपाजवळ दोन महाराष्ट्रातील संशयित आरोपींना अटक केली.