Video
Mapusa District Hospital: 'या' रुग्णालयात सुविधांचा अभाव! रुग्णांची गैरसोय
Mapusa District Hospital: म्हापसातील जिल्हा रुग्णालयाची दुर्दशा सर्वांसमोर आली आहे. रुग्णालयात मूलभूत सुविधांची वणवा असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.