Video
Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना
Goa Crime News: २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची आणि तिच्याकडून मोठी रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.