Mapusa Crime: म्हापशात युगांडाच्या दोघांना अटक; 20 लाखांचा अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलिसांची अमली पदार्थविरोधात धडक मोहीम सुरु आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलिसांची अमली पदार्थविरोधात धडक मोहीम सुरु आहे. म्हापशात अमली पदार्थ विक्री प्रकरणी युगांडाच्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. म्हापसा पोलिसांनी नवे केटीसी बसस्थानक येथे ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडाचे दोन नागरिक नव्या केटीसी बसस्थानकाजवळ कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आले होते. त्याचवेळी, पोलिसांनी त्यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Woman Cheated 33 lakhs
Vagator Beach Hostel Drug Racket
rent a car driver attack case
Modified bikes seized by Mapusa police in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com