Navelim: नावेलीतील मनोहर पर्रिकर इनडोअर स्टेडियमला गळती

Manohar Parrikar Stadium Leakage: शिवाय या फ्लोअरवर खेळताना खेळाडू घसरून पडून दुखापत झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमच्या छपरावर जिथे एक्जोस्ट पंखे आहेत तिथून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे बॅडमिंटन फ्लोअर खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शिवाय या फ्लोअरवर खेळताना खेळाडू घसरून पडून दुखापत झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. गेल्यावर्षीही पावसात अशीच गळती झाली होती व नंतर दुरुस्ती करण्यात आली; पण जी दुरुस्ती केली तीही व्यवस्थित केली नसावी ते यंदाच्या गळतीवरून स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DR. Ram Manohar Lohia Journey:
GMC cardiology department staff protest
 80th Anniversary DR Ram Manohar Lohia
Navelim madrasa fraud allegations
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com