Video
Mangoor Hill Tragedy: मंगूर हिल परिसरात काळाचा घाला! विजेचा धक्का लागल्याने 3 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याचा अंत
Mangoor Hill Tragedy: गोव्यातील मंगूर हिल परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या घराशेजारील मेटल शेडजवळ उघड्या असलेल्या विजेच्या जिवंत तारेचा धक्का लागल्याने 3 वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला.
