Video
Mandrem Water Pipeline Burst: मांद्रेत पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
Mandrem Water Pipeline Burst: राज्यात एकीकडे पावसानं धूमशान घातलं असताना दुसरीकडे मांद्रेत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. ही पाईप कशी फुटली हे शोधले जात आहे.