Video
Colvale Jail Raid: कोलवाळ कारागृहात पुन्हा छापा! 12मोबाईल, तंबाखू हस्तगत; Watch Video
Colvale Jail: क्राईम ब्रँचने पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला असता, पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांजवळ मोबाईल संच तसेच काही प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने खळबळ उडाली आहे.