Video
Margao Youth's Body Recovered: म्हादई नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेला मडगाव येथील तरुणाचा मृतदेह सापडला
Margao Youth's Body Recovered Mhadai: म्हादई नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेला मडगाव येथील तरुणाचा मृतदेह सापडलामाबुली पटेल (२८), रा. मडगाव, याचा म्हादई नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
