Thivim News: खासगी विद्यापीठाविरुद्ध 'थिवी ग्रामस्थांची' एकजूट! ग्रामसभेत कडाडून विरोध

Thivim Panchayat Meeting: थिवी पंचायतीची ग्रामसभा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. खासगी विद्यापीठाला ग्रामस्थांनी एकमताने विरोध केला.

Thivim Panchayat Meeting Locals Oppose World Peace University

थिवी पंचायतीची ग्रामसभा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत सर्व प्रथम मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करून मान्यता घेण्यात आली. त्यानंतर ज्या ग्रामस्थांकडून सरकारच्या विविध आर्थिक साहाय्यासाठी अर्ज केले होते, त्यावर चर्चा करण्यात आल्या. थिवी पंचायत क्षेत्रात वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सुरू करण्याविषयी ग्रामस्थांकडून आलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. खासगी विद्यापीठाला ग्रामस्थांनी एकमताने विरोध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sal Panchayat
Oppose Mega Projects Goa
Bombay High Court Goa Bench Panchayat Documents Order
Goa Accident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com