Video
Sanguem: गावात जायला ना रस्ता, ना धड पाणी; सांगेचे बंकळ गाव अजूनही पाहतेय विकासाचे स्वप्न; Video
Bankal Village Goa: गोव्यातील सांगे तालुक्यातील बंकळ गावात अजूनही मूलभूत समस्या भेडसावत आहेत. गावात जायला ना धड रस्ता, ना धड प्यायचे पाणी अशी अवस्था आहे.