Video: 'कुशावती' जिल्ह्यासाठी केंद्राकडे 500 कोटींचे साकडे! अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी

Kushavati district funding: २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या सल्लामसलत बैठकीत त्यांनी राज्याचा हा प्रस्ताव सादर केला.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन, गोव्यातील आगामी तिसऱ्या जिल्ह्याच्या म्हणजेच 'कुशावती' जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या सल्लामसलत बैठकीत त्यांनी राज्याचा हा प्रस्ताव सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Seventh Budget 30000 Crore
Goa Congress Kushavati district
Girish Chodankar Tribal Sub Plan fund
Goa Blue Revolution Fund
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com