Kudchire WTP: कुडचिरेतील कचरा प्रकल्पाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा विरोध

Kudchire Waste Management Project: कुडचिरे गावात होत असलेल्या कचरा प्रकल्पासंदर्भात गोवा फॉरवर्ड पक्षाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.

मये मतदारसंघातील कुडचिरे गावात होत असलेल्या कचरा प्रकल्पासंदर्भात गोवा फॉरवर्ड पक्षाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. कुडचिरे या शांततापूर्ण आणि निसर्गरम्य गावात आमदारांची दादागिरी खपवून घेणार नाही. गोवा फॉरवर्ड उत्तर गोवा सचिव संतोषकुमार सावंत यांनी यावेळी इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Congress Merger Proposal
Goa First Secular Alliance
Goa First Alliance Formation
Goa Forward AAP Alliance
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com