Video
Kudchire: ‘कचरा’ प्रकल्पावरून कुडचिरेतील स्थानिक रस्त्यावर
Kudchire News: नियोजित प्रकल्पाच्या मुद्यावरून कुडचिरे गाव पुन्हा एकदा पेटून उठला. गावात कचरा प्रकल्प नकोच, या मागणीवर ठाम असलेल्या कुडचिरे गावातील लोकांचे रस्त्यावर उतरून कचरा प्रकल्पाविरोधात शक्तीप्रदर्शन.