Video
Konkan Railway: 'मत्स्यगंधा एक्सप्रेस'मधून 50 लाखांचं सोनं, 34 हजारांची रोकड जप्त! 4 अटकेत
Margao Gold theft: कोकण रेल्वे पोलिसांनी मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ५० लाख रुपये किमतीचे सोने आणि ३४,५०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.
