Video
Khandepar Bridge Garbage: खांडेपार पुलावर कचऱ्याचे साम्राज्य! सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या दुर्लक्षाने संताप
Khandepar Bridge Garbage: फोंडा तालुक्यातील महत्त्वाचा दुवा असलेला खांडेपार पूल सध्या बेकायदेशीर कचराफेकीचे केंद्र बनला आहे.
