Video
Kerye Khandepar Accident: केरये-खांडेपार येथे दुचाकीच्या अपघातात जखमी युवकाचा उपचारादरम्यान अंत
Kerye Khandepar Accident: केरये-खांडेपार येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातदरम्यान तो गंभीर जखमी झाला होता.