Video
Kasibugga Temple Stampede: वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी, 10 भाविकांचा मृत्यू
Kasibugga Temple Stampede Update: आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात शनिवारी काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन एक दुःखद घटना घडली.
