Video
Kalamba Devi Sathpurush Divjotsav: डिचोली येथील कळंबा देवीच्या मंदिरात दिवजोत्सव साजरा
Kalamba Devi Sathpurush Divjotsav: डिचोली येथील कळंबा देवीच्या मंदिरात दिवाजोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांच्या अलोट गर्दीत हा उत्सव साजरा झाला.
डिचोली येथील कळंबा देवीच्या मंदिरात दिवाजोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांच्या अलोट गर्दीत हा उत्सव साजरा झाला. सुवासिनींनी सहकुटुंब सहपरिवार या उत्सवाला हजेरी लावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.