Kadamba Staff Calls Off Strike: कदंब कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे

Kadamba Staff Strike: कदंब ड्रायव्हर्स अँड अलाईड एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) नेत्यांची मंगळवारी सायंकाळी कामगार आयुक्तांसोबत बैठक झाली.

कदंब ड्रायव्हर्स अँड अलाईड एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) नेत्यांची मंगळवारी सायंकाळी कामगार आयुक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीत कदंब कर्मचाऱ्यांच्या १८ मागण्यांवर तोडगा काढण्यात आल्याने १२ नोव्हेंबरपासून पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘आयटक’चे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.