Video
Illegal Sand Extraction: अवैध वाळू उत्खनन प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई; 7 जणांच्या आवळल्या मुसक्या
Goa Police: गोव्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली.
