Video
Dhirio at Seraulim: बेकायदेशीर धीरयांचे आयोजन, आयोजकांच्यो फुज्ज्यो; Watch Video
Illegal Bull Racing Goa: जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुरावली येथे आयोजित धीरयोचा बेत आयोजकांना गुंडाळावा लागला. मामलेदार गौरव गावकर यांच्या पथकाने घटनासथळी भेट दिली असता बघ्यांनी पाल काढला.
