Video
Illegal Beef Seized: केरी सत्तरीत बेकायदेशीर गोमांस जप्त; कर्नाटकातील दोघांना अटक
Illegal Beef Seized: केरी-सत्तरी चेकपोस्टवर पुन्हा एकदा पोलिसांनी मोठ्याप्रमाणात गोमांस जप्त केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी या गोमांसाबरोबर कर्नाटकातील दोघांना अटकही केली.