Goa Crime: 85 वर्षीय वृद्धेचा सार्कोड्यातील जंगलात सापडला सांगाडा

Skeletal remains of 85 year old woman found in Sancordem: दक्षिण गोव्यातील कुंभारवाडा परिसरातील घनदाट जंगलात एका वृद्धेचा मानवी सांगाडा सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

दक्षिण गोव्यातील कुंभारवाडा परिसरातील घनदाट जंगलात एका वृद्धेचा मानवी सांगाडा सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा सांगाडा १६ नोव्हेंबर २०२५ पासून बेपत्ता असलेल्या ८५ वर्षीय लीलावती वाडकर यांचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ही नैसर्गिक दुर्घटना आहे की घातपात, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com