Heavy Rain In Dharbandora: गोव्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरूच! धारबंदोड्यात 78.3 मिमी पावसाची नोंद

Dharbandora Records Highest Rainfall: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर धारबंदोडा तालुक्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ७८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com