Video
Right to Child: 'राइट टू चाइल्ड' अधिकार देणारे गोवा पहिले राज्य - डॉ. शिवानंद बांदेकर
Goa Right to Child: गोव्यात राज्य सरकारच्या वतीने मोफत IVF सुविधा दिली जात आहे.
गोवा राज्य सरकारच्या वतीने मोफत आयव्हीएफ सुविधा देण्यात येते. काही दिवसांपूर्वी या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. गोव वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गोमेकॉचे प्रमुख डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याप्रकरणी राज्याचे कौतुक करत, बाळाचा अधिकार देणारे (Right to Child ) गोवा देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.