Video
Goans Surrender Indian Passport: 2014 पासून 32 हजारांहून अधिक गोमंतकीयांनी सरेंडर केले भारतीय पासपोर्ट! VIDEO
Goans Surrender Indian Passport: गोवा सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, 2014 पासून आतापर्यंत 32000 हून अधिक गोमंतकीयांनी आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर करुन भारतीय नागरिकत्व सोडले.
