Goa To Leh: ..दिल ये जिद्दी है! गोव्यातील दोन तरुणींनी केला '८ हजार किमी'चा रोमांचक प्रवास

Goan Lady Bike Riders: गोव्यातील दोन तरुणींनी गोवा टू लेह हा जवळपास ८००० किमीचा मोटरसायकल प्रवास पूर्ण केला

Goan Ladies To Leh

गोव्यातील दोन तरुणींनी गोवा टू लेह हा जवळपास ८००० किमीचा मोटरसायकल प्रवास पूर्ण केला. अनिता बसरकट्टी आणि पिंकी नाईक या त्या दोन तरुणी आहेत. या मोहिमेसाठी विविध पद्धतीने तयारी करावी लागल्याचे या तरुणींनी सांगितले. तयारी अर्थातच आर्थिक गोष्टींपासून सुरु करावी लागली पण घरच्यांनी सुरुवातीपासून सहकार्य केल्यामुळे अनेक गोष्टी सुसह्य होत गेल्या असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. याच्या आधी इतक्या मोठ्या मोटारसायकल प्रवासाचा अनुभव न्हवता त्यामुळे प्रथमोपचार किटपासून अनेक गोष्टी जवळ बाळगाव्या लागल्या असे त्यांनी सांगितले. खराब रस्ता, नेटवर्क प्रॉब्लेम या सगळ्या समस्या वाटेत येत होत्या त्यांना तोंड देतच हा प्रवास पूर्ण केला असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Man Using Laptop While Riding Bike Viral Video
Litton Das
EV charging stations in Goa
Modified bikes seized by Mapusa police in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com