Kala Academy: कला अकादमीची 'रंगमेळ' रॅपटरी बंद; कलाकार संतप्त

Kala Academy Rangmel Repertory : गोव्यातील कलाकारांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. कला अकादमीची रंगमेळ रेपट्री कोव्हीडपासून बंद आहे ती सुरूच झालेली नाही.

Kala Academy Rangmel Repertory

गोव्यातील कलाकारांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. कला अकादमीची रंगमेळ रेपट्री कोव्हीडपासून बंद आहे ती सुरूच झालेली नाही. संदेश प्रभूदेसाई यांनी याबाबत शासनाने काहीच दखल घेली नाही असे मत व्यक्त केले. या घटनेमुळे कलाकारांचे आणि प्रेक्षकांचीही नुकसान होत आहे असे मत माधुरी शेतकरी यांनी मांडले. दर्जेदार नाटके होत नसल्याचीही खंत यानिमित्याने व्यक्त केली गेली. सरकारने याप्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी प्रेक्षक आणि कलाकारांच्यातून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

F N Souza Hanuman Painting
Porvorim elevated road traffic
Bicholim Gas Agency Online Payment Stopped
Goa Rainfall Deficit 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com