Video
Goa Weather Update: पुढील 48 तास महत्त्वाचे! गोव्यात पावसाच्या सरी बरसणार; उन्हाच्या तडाख्यानंतर मिळणार गारवा
Yellow Alert In Goa: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात कडाक्याचे ऊन आणि वाढता उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गोव्यात कडाक्याचे ऊन आणि वाढता उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता निसर्ग गोवेकरांना काहीसा दिलासा देण्याच्या तयारी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गोव्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, पुढील ४८ तासांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.