Video
Margao Heatwave: मडगावमध्ये उन्हाचा कडाका वाढला; 34 अंशांवर पोहोचले तापमान, उकाड्याने नागरिक हैराण!
Goa Heatwave: मे महिन्याच्या मध्यावर गोव्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, दक्षिण गोव्याचे मुख्य केंद्र असलेल्या मडगाव शहरात तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
