Video
Goa University: Physics पेपरफुटी प्रकरणाचा भांडाफोड; प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरुंवर ठपका
Goa University Physics Paper Leak: गोमन्तक’च्या वृत्तानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती व त्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती.