Video
Mollem Accident: तामिळनाडूहून आलेल्या पर्यटकांच्या कारचा अपघात, पाच जण जखमी
goa road accident molem casavali tourist bus collision: गोव्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी (21 मे) पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची घटना समोर आली.
गोव्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी (21 मे) पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची घटना समोर आली. मोले कासावली येथे सकाळी 10:20 च्या सुमारास हा अपघात घडला. गोवा पाहण्यासाठी तामिळनाडूहून आलेल्या पर्यटकांच्या कारला एका भरधाव टुरिस्ट बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पर्यटकांपैकी एका गरोदर महिलेसह पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.