Video
Goa Rain: दांडोसवाडा-मांद्रेतील रस्ता पावसामुळे जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत!
Mandrem News: दांडोसवाडा-मांद्रेतील रस्ता पावसामुळे जलमय झाला. रस्त्यावर वाहनांना काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यातच रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.