Goa Politics: काणकोण सभेवरील कारवाईचे तवडकरांनी केले समर्थन; म्हणाले, 'आम्ही राजकारण करत नाही..' VIDEO

Goa Politics News: काणकोणचे आमदार आणि मंत्री रमेश तवडकर यांनी स्पष्टीकरण दिले. तवडकर यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करण्यात आलेला नाही

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांची काणकोण येथील सभा रोखल्याबद्दल भाजप सरकारवर 'लोकशाहीविरोधी' कृत्यांचे आणि राजकीय हस्तक्षेपाचे आरोप करण्यात आले. या आरोपांवर आता काणकोणचे आमदार आणि मंत्री रमेश तवडकर यांनी स्पष्टीकरण दिले. तवडकर यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करण्यात आलेला नाही आणि भविष्यातही होणार नाही. पोलिसांनी केवळ नियमांचे पालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

World Peace University Goa Conference Thivim
Pramod Sawant Mundkar Cases Announcement
Om Birla Goa Assembly Speech
Goa ST reservation latest news
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com