Goa Politics: सामाजिक कार्यकर्त्याच्या अटकेवरुन गोव्यात घमासान; 'दादागिरी', 'हुकूमशाही' म्हणत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल Video

Rama Kankonkar Arrest By Panaji Police: रामा चौकशीसाठी हजर न राहिल्याने शुक्रवारी पोलिसांनी रामा यांना अटक केली.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्या अटकेवरुन गोव्यात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. रामा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर वादग्रस्त शब्दात टीका केली होती. याप्रकरणी रामा यांना पणजी पोलिसांनी समन्स बजावला होता. रामा चौकशीसाठी हजर न राहिल्याने शुक्रवारी पोलिसांनी रामा यांना अटक केली. यावरुन विरोधकांनी गोव्यात रान उठवले असून, सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. विरोधकांनी सावंत सरकारवर 'दादागिरी', 'हुकूमशाही' म्हणत हल्लाबोल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com