Video
Goa Police: गोवा पोलिस दलात आतापर्यंतचे मोठे फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह 12 महत्वाच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
12 Police Inspectors Transferred: गोवा पोलिस आस्थापना मंडळाने सार्वजनिक हिताचा विचार करून पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे.
