Video
Goa October Heat: राज्यात एकाच दिवसात तापमान 3.4 अंशांनी वाढले, उकाड्याने गोमंतकीय हैराण VIDEO
राज्यात यंदा मागील पन्नास वर्षांतील सर्वांत कोरड्या मान्सूननंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. सद्यःस्थितीत हवेतील आर्द्रता वाढली आहे.
