Video
Goa Majhe Ghar Scheme: निवडणुकीच्या तोंडावर 'माझे घर' योजनेला वेग
Mhaje Ghar: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर राज्य सरकारने बहुचर्चित ‘माझे घर’ योजनेच्या अंमलबजावणीला गती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर राज्य सरकारने बहुचर्चित ‘माझे घर’ योजनेच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. येत्या काही दिवसांत राज्यभरातील विविध भागांत सनदा वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.