Goa Konkani Forum: सरकारने रोमन लिपीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यावी

Goa Konkani Forum: रोमी कोकणी लिपीला राजभाषेचा दर्जा मिळावा, ग्‍लोबल कोंकणी फोरमची मागणी

रोमी कोकणी लिपीला राजभाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी ग्‍लोबल कोंकणी फोरमतर्फे करण्‍यात आली. रोमी लिपीला डावलून कोकणीवर अन्‍याय केल्याचे फोरमचे अध्‍यक्ष केनेडी आफोन्‍सो म्हणाले.

कोकणी आंदोलनातील हुतात्‍मा फ्‍लोरियान वाझ यांच्‍या पुतळ्‍याजवळ फोरमच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्‍याची शपथ यावेळी घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Traditional Konkan Food
Goa Konkani Marathi Language Dispute
Subhash Velingkar Marathi Language Goa
Pramod Sawant MGP Political Limits
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com