Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Kadamba interstate trips Goa: गणेशोत्सवासाठी जवळच्या राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कदंब परिवहन महामंडळ पुरेशी व्यवस्था करणार आहे

गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी जवळच्या राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कदंब परिवहन महामंडळ (KTC) पुरेशी व्यवस्था करणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आम्ही पूर्ण तयारी केली आहे. सध्या महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील विविध भागांसाठी आंतरराज्यीय मार्गांवर सुमारे ७२ बस धावत आहेत, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kadamba Bus Drivers Recruitment
Grandmother First Flight Goa Trip Viral Video
Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Kadamba Interstate Bus Service
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com